सुटलेले पोट होईल कमी, झिरो कॅलरी असलेले 'हे' 4 पदार्थ खा!
सुटलेले पोट होईल कमी, झिरो कॅलरी असलेले 'हे' 4 पदार्थ खा!
Nov 2, 2024, 02:21 PM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Apr 22, 2024, 10:33 AM ISTनाश्तात पोहे खा आणि झपाट्याने कमी करा वजन; फक्त 'ही' एक चुक पडेल महागात
Poha For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताय. पण तरीही होत नाहीये. आता तुमच्या डाएटमध्ये थोडा बदल करुन पाहा.
Oct 6, 2023, 01:37 PM ISTWeight Loss : झपाट्याने वजन कमी करायचेय? आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास 7 दिवसात दिसेल परिणाम !
अनेकांना आपले वाढलेले वजन कमी करण्याची चिंता असते. काहींना व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. तसेच आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरत आहे. त्याचवेळी, वजन कमी करणे खूप कठीण असते. वजन कमी करण्यासाठी लोक तासनतास जिम करतात. पण कधी कधी त्याचाही काही परिणाम होत नाही. आता अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. जेणेकरुन तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
Jun 6, 2023, 12:00 PM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक
Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या...
Jun 5, 2023, 03:10 PM ISTपोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !
Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
May 19, 2023, 02:50 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी
Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
May 18, 2023, 02:43 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी
Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.
May 16, 2023, 03:31 PM ISTWeight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या
Weight Loss Food : वाढलेले वजन कमी करण्याची चिंता अनेकांना असते. त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये, याचा वजन वाढलेली व्यक्ती करत असता. अनेकांना चिकन आणि पनीर खायचे असते. मात्र, वजन वाढेल म्हणून त्याकडे डोळेझाक करतात. मात्र, चिकन की पनीर वजन कमी करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
Mar 22, 2023, 08:58 AM ISTWorkout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम
Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे.
Jan 22, 2023, 01:09 PM ISTWeight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
Nov 27, 2022, 06:59 AM ISTWeight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर
जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं
Nov 4, 2022, 04:38 PM ISTCloves Uses: शुगरचा त्रास आहे का? लवंग अशा रुग्णांचे आयुष्य बदलेल, असा करा वापर
Clove For Diabetes: शुगर (Blood Sugar) रुग्णांना नेहमी त्यांच्या साखरेची पातळी राखण्याची सूचना दिली जाते. अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही शुगरच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
Oct 2, 2022, 03:00 PM ISTWeight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी 'हे' स्वस्त फळ उपयुक्त
जीममध्ये न जाता या स्वस्त फळाचं नियमित करा सेवन, वजण होईल कमी
Sep 11, 2022, 10:25 AM IST
Weight Loss Drinks: जिममध्ये न जाता Flat Tummy हवाय, रात्री झोपताना 'हे' 2 ड्रिंक्स नक्की प्या
Flat Tummy हवंय? जीममध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच 'हे' 2 ड्रिंक्स प्या; वजन कमी झालंच समजा
Sep 5, 2022, 09:28 AM IST