वजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी खा 'ही' फळे, पोटावरची चरबी वितळू लागेल
Fruits For Weight Loss: अशा काही फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो जे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फळे खाण्याची सवय लावा. या फळांमुळे आरोग्यही चांगले राहते.
Dec 26, 2023, 05:11 PM ISTहे आंबट-गोड फळ खाऊन महिनाभरात कमी करू शकता वजन!
आताच्या फास्ट फूड जगात जर आरोग्यची काळजी नाही घेतली तर वजनवाढ होण्याची दाट शक्यता असते. पण काही मोसमीफळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. जाणून घ्या कोणते?
Aug 25, 2023, 02:09 PM ISTWeight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTवजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा
Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही.
Apr 27, 2023, 04:10 PM ISTWeight Loss Fruits : ‘ही’ 5 फळे खा आणि झटपट वजन घटवा! कसे ते जाणून घ्या
Weight Loss Fruits : वजन कमी करण्यासाठी काही जण कठोर मेहनत घ्यायला तयार असतात. त्यासाठी एकदम हेवी वर्कआऊट तसेच खाण्यापिण्यावर (workout and diet ) कंट्रोल असे सगळे करण्याची त्यांची तयारी असते. पण तुम्ही आता ही पाच फळे खाऊन बघाच...झटपट तुमचं वजन कमी होईल..
Sep 12, 2022, 04:13 PM IST