भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...
Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...
May 17, 2023, 04:03 PM ISTतुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी
Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.
May 16, 2023, 03:31 PM ISTYoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
May 14, 2023, 09:14 AM ISTBelly Fat: पोटाची चरबी कमी करायचीये? जाणून घ्या सोपे उपाय!
योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम केला तर तुमच्याही पोटावरची चरबी कमी होऊ शकते. आहाराच मीठ असावं, मात्र मीठ कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे.
May 12, 2023, 05:53 PM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? 'या' Seeds जेवण्यात वापरा, मेणासारखी वितळेल चरबी
Flax Seed Benefits: प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर आणि बारीक दिसावं. पण अनेक प्रयत्न करुनही आपलं वजन काही केला कमी होतं नाही. एका Seeds ने तुम्ही मेणासारखी चरबी वितळू शकतो.
May 9, 2023, 09:31 AM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTवजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा
Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही.
Apr 27, 2023, 04:10 PM ISTHealth Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी
Weight Loss tips : वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...
Apr 13, 2023, 01:05 PM ISTCOVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTMango for Weight Loss: वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!
Weight Loss : उन्हाळा सुरू होताच सर्वजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अंबामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियम अशी अनेक खनिजे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या प्रकारे आंबे खावेत जाणून घ्या...
Apr 5, 2023, 03:37 PM ISTउन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!
Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.
Apr 3, 2023, 04:08 PM ISTIdeal Weight By Age: वयानुसार तुमचं आदर्श वजन किती असावं? जाणून घ्या एका क्लिकवर...
Weight Chart : काही आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं, पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार वजनाचं गणित अवलंबुन असतं.
Mar 6, 2023, 04:00 PM ISTWeight Loss Tips: व्यायाम करा.. व्यायाम करा..अरे पण करायचा तरी कधी? योग्य वेळ काय? जाणून घ्या
Best Time For Workout: वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये जाणे, घरी व्यायाम करणे किंवा जॉगिंग करणे अशा विविध पद्धतींना अवलंब लोक करत असतात. पण योग्य वेळ काय? जाणून घ्या सविस्तर..
Feb 16, 2023, 07:31 PM ISTWeight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल
Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते
Jan 30, 2023, 11:49 AM ISTWorkout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम
Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे.
Jan 22, 2023, 01:09 PM IST