सकाळच्या नाश्त्यात दलिया खाल्ल्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे, ऐकून व्हाल थक्क!
Daliya For Breakfast: सकाळच्या नाश्त्यात उपमा किंवा पोह्यापेक्षा दलिया खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. दलियामध्ये अनेक पोषकतत्त्व असतात. जे शरीराचे संपूर्ण आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत करते. सोबतच वजनही नियंत्रणात राहते. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर तुमच्या आहारात दलियाचा समावेश नक्की करा.
डाएट न करताही वजन कमी करायचंय? आहारात करा 'या' धान्याचा समावेश, मिळवा जबरदस्त परिणाम
Weight loss Tips: अनेकवेळा व्यस्थ जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात यामुळे लठ्ठपणा आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी व्यस्थतेमुळे व्यायाम करणे आणि डाएटिंगचे नियम पाळणे कठीण होते. हे सर्व न करताही तुम्हाला वजन निंत्रणात ठेवायचे असेल तर, तुम्ही तुमच्या आहारात काही धान्यांचा समावेश करायला हवा. हे धान्य कोणते आहे आणि वजन नियंत्रणात ठेवण्यात कसे उपयोगी पडेल? याबाबत जाणून घेण्यासाठी सदर लेख नक्की वाचा.
बटाटा खाल्याने वजन वाढते, हे मिथक आहे की सत्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या नेमके उत्तर
Myth About Weight Gain: बटाटा खाल्याने वजन वाढते असा अनेकजणांचा समज आहे. पण हे कितपत खरे आहे किंवा खोटे आहे. याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? जर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी नक्कीच वाचा.
सायकलिंग की जॉगिंग, झटपट वजन कमी करण्यासाठी काय आहे जास्त प्रभावी ?
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी व्यायाम सुरू करणाऱ्या व्यक्तींना सायकलिंगपासून सुरूवात करावी की, जॉगिंगपासून असा प्रश्न हमखास पडतो. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी सदर लेख वाचा.
Weight Loss Tips: पोटाची थुलथुलीत चरबी होईल कमी! फक्त सकाळी न चुकता प्या 'हे' हिरवं पाणी
Weight Loss Tips: नवीन वर्ष सुरु झालं की, आपल्यातील अनेकजण आरोग्याकडे आणि खास करुन तब्बेत कमी करण्याकडे भर देतात. अशावेळी पोटाची चरबी कशी कमी करावी हा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्यावर हे ड्रिंक्स अतिशय योग्य उपाय आहेत.
भारतात Weight Loss साठी शस्त्रक्रियांऐवजी औषधांना पसंती; फायदे, तोटे काय? A टू Z माहिती!
Weight Loss Trend in India: भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधांचा वापर वाढताना दिसतोय.
सकाळी आवर्जून करा 'ही' 5 कामे, थुलथुलीत पोट Gym मध्ये न जाता होईल कमी
गणेशोत्सवात खूप चमचमीत खाल्ल्यानंतर आता वजन कमी करण्याचा विचार तुम्हाला पडला असेल. तर न चुकता करा या सकाळच्या 5 गोष्टी.
ऋजुता दिवेकर म्हणजे वजन कमी करण्यासाठी 'घरी शिजवलेले अन्न' सर्वोत्तम; चुकीच्या आहाराची ५ लक्षणे
सेलिब्रिटी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर तुमचा आहार चुकीचा आहे हे कसे ओळखाल याची ५ लक्षणे सांगते.
Weight Loss करताना चेहरा काळवंडतो का? ऋजुता दिवेकरने सांगितलं Glow Skin सोबत कसं कराल वजन कमी
ऋजुता दिवेकर ही एक सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ आहे आणि ती सेलिब्रिटींच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेते. ऋजुता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सर्वांसोबत या टिप्स शेअर करत आहे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी lunch मध्ये काय खावं? वजन कमी करण्याचा मूलमंत्र
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाऊन कठोर परिश्रम करावे लागते तर असं नाही. जास्त प्रयत्न न करता तुम्ही वजन कसे कमी करू शकता हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी Lunch मध्ये काय घ्यावं? मेहनत न करता वितळेल पोटाची चरबी
पोटाची चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाऊन कठोर परिश्रम करावे लागतील, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ते आवश्यक नाही. कठोर परिश्रम न करता वजन कसे कमी करता येते हे तज्ज्ञांनी सांगितले.
Weight Loss साठी सगळे ट्रिक्स करुन हैराण झालात? 30-30-30 चा नवा फॉर्म्युला एका झटक्यात वजन घटवतील
Weight Loss Formula : हल्ली प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या नादात वेगवेगळे फॉर्म्युले वापरले जातात. पण गेल्या काही काळापासून 30-30-30 हा वेट लॉस फॉर्म्युला ट्रेंडमध्ये आहे. हा वेट लॉस फॉर्म्युला काय आहे? यामध्ये कोणत्या गोष्टी फॉलो केल्या जातात.
वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिताय? पण 5 लोकांचा फायदा नाही तर नुकसानच होतं
Side Effects of Warm Water : कोमट पाणी पिणे हे प्रत्येकासाठी फायदेशीरच असते, असं नाही. काही लोकांच्या शरीरात कोमट पाणी विषासमान काम करते.
तिशीतच पोट सुटलंय? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' बिया, असा करा वापर
Belly Fat Loss: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र काहीच उपयोग होत नाही अशावेळी तुम्ही हा उपाय करुन बघू शकता.
Weight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत
Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या 3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Weight Loss : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाहीये! मग तुमचं काय चुकतंय?
Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही. तुमच्या जेवणात प्रोसेस फूड किंवा साधे कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप जास्त वर खाली होत असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची क्रेव्हिंग होते.
Weight Loss साठी चपातीपेक्षा 'हे' पर्यायी पदार्थ फायद्याचे; 'या' 5 पिठांचा करा असा वापर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा 'हे' पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर
दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात
Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
वजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?
Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?
अवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम?
Skipping Rope Benefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्त एक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा.