weight loss tips

वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? मग मेथी दाण्याचे उपायाने व्हा बारीक

Weight Loss : निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी आपण प्रत्येक जण आज लक्ष देतो. व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या किचनमधील मेथी दाणे (Fenugreek Seeds) फायदेशीर ठरेल. 

Dec 5, 2023, 07:55 PM IST

जेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे

Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल. 

Dec 4, 2023, 10:03 PM IST

दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!

Weight Loss  :  दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल 

Dec 4, 2023, 08:33 PM IST

Belly fat: बेली फॅट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी 'या' पदार्थाचं करा सेवन; पोटावरील चरबी होईल गायब

Belly fat: चुकीची जीवनशैली (Wrong Lifestyle) आणि अयोग्य आहार (proper diet) यामुळे पोटवर अधिक चरबी वाढू लागते. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतो. 

Nov 24, 2023, 04:03 PM IST

मेणासारखी वितळेल चरबी, फक्त सकाळी उपाशी पोटी घ्या 'हे' 5 शॉट

Weight Loss Shot : जिमिंग आणि डाएटिंग करूनही वाढलेले वजन तसेच राहते, त्यामुळे रोज सकाळी शॉट्स प्यायला सुरुवात करा. हे घरी बनवणे खूप सोपे आहे. यामुळे वजन खूप लवकर कमी होण्यास मदत होते.

Nov 17, 2023, 05:44 PM IST

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं... आताच दूर करा शंका

Weight Loss Tips : किंबहुना भात आणि चपाती नसेल तर ते जेवणच अपूर्ण असतं असं मानलं जातं. पण, या दोन्ही गोष्टींपैकी शरीरासाठी सर्वोत्तम काय? 

 

Nov 15, 2023, 10:19 AM IST

Weight Loss: दिवाळीत टिचभर पण वजन वाढवायचं नाही, मग 'या' टिप्स कटाक्षाने पाळा

Weight Loss Tips During Diwali : दिवाळीचा सण अगदी काही दिवसावर आला आहे. साफसफाईसोबतच फराळाची देखील जोरदार तयरी सुरु झाली असेल. अशावेळी डाएट फॉलो करत असाल तर आता वजन वाढणारच असा प्रश्न मनात येत असेल. पण घाबरु नका... खालील टिप्स अगदी काटेकोरपणे टाळा इंचभरही वजन वाढणार नाही. 

Nov 4, 2023, 01:13 PM IST

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

Oct 31, 2023, 07:06 PM IST

Weight Loss : लग्नानंतरचा लठ्ठपणा ठरला डोकेदुखी, 'हे' पदार्थ खाऊन केलं 28 किलो वजन कमी

Real Weight Loss Journey : अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रुती सिंगने जवळपास 28 किलो वजन कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी तिला 12 महिन्यांचा कालावधी लागला. यामध्ये तिचा असा होता डाएट प्लान. 

Oct 26, 2023, 06:26 PM IST

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त जवसाच्या बिया 7 लोकांसाठी धोकादायक

Flax Seeds Side Effects : वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जवसात्या बियांचं सेवन करतात. पण 7 लोकांसाठी या जवसाच्या बिया धोकादायक आहे. 

Oct 25, 2023, 07:44 PM IST

लेकीच्या जन्मानंतर दिशा परमारने 17 दिवसांत कमी केलं वजन, डिलिवरीनंतरच्या डाएटकरिता 5 हेल्थ टिप्स

Disha Parmar Weight Loss : दिशा परमारने काही दिवसांपूर्वीच लेकीला जन्म दिला. यादरम्यान तिने केलेला वेटलॉस सगळ्यांना चकीत करणारा आहे. 

Oct 16, 2023, 11:02 AM IST

दिवसाला एवढी पावले चाला आणि महिन्याभरात 10 किलो वजन घटना

1 month 10 kg weight loss : चालणे हे आरोग्यासाठी चांगलेच असते. पण किती पाऊले चालल्यावर एका महिन्यातच 10 किलो वजन कमी होईल.

Oct 13, 2023, 07:17 PM IST

Weight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...

Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या. 

Oct 11, 2023, 09:09 PM IST

नाश्तात पोहे खा आणि झपाट्याने कमी करा वजन; फक्त 'ही' एक चुक पडेल महागात

Poha For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताय. पण तरीही होत नाहीये. आता तुमच्या डाएटमध्ये थोडा बदल करुन पाहा.

Oct 6, 2023, 01:37 PM IST

सकाळच्या चहामुळं झपाट्याने वाढते वजन?

सकाळच्या चहामुळं झपाट्याने वाढते वजन?

Oct 3, 2023, 07:22 PM IST