ललिता बाबरचा जंगी सत्कार, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची ग्वाही
ऑलिम्पिक फायनलिस्ट ललिता बाबरचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवीन, असा ठोस ललितानं देशवासियांना विश्वास दिला आहे.
Aug 25, 2016, 11:51 PM ISTटानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत
पंतपधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. इस्ट आफ्रिकन देश टानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात आणि तेथील पांरपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि मोदी-मोदीच्या घोषणा देखील दिल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Jul 10, 2016, 05:25 PM ISTशालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 09:30 PM ISTचांदवड - दत्तू भोकनळचं जोरदार स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2016, 08:11 PM ISTनवा पाहुणा घरी येणार असल्याने २ मॅचमध्ये दिसणार नाही गेल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुढच्या २ मॅचमध्ये क्रिस गेल विनाच खेळावं लागणार आहे.
Apr 19, 2016, 05:25 PM ISTमराठी नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह
मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह, गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत, पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
Apr 8, 2016, 08:40 AM ISTपंतप्रधान मोदींचं अरबस्थानात जंगी स्वागत
पंतप्रधान मोदींचं अरबस्थानात जंगी स्वागत
Apr 2, 2016, 08:13 PM ISTट्रेनचा प्रवास होणार विमानासारखा
ट्रेनमधून केलेला प्रवास आता तुम्हाला विमानासारखा वाटू शकतो, कारण विमानामध्ये असणारी एअर हॉस्टेस आता रेल्वेमध्येही दिसणार आहे.
Feb 21, 2016, 02:20 PM ISTऔक्षण करुन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 01:20 PM ISTनववर्ष स्वागत : ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्यास विरोध
नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्याच्या शासनाच्या निर्णय़ाला हिंदू जनजागृती समितीनं विरोध केलाय.
Dec 31, 2015, 02:51 PM ISTलंडन येथे नरेंद्र मोदींचे स्वागत
Nov 14, 2015, 08:55 AM ISTपाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना
शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.
Oct 21, 2015, 01:23 PM ISTमुंबई विकास आराखडा रद्द, राज ठाकरेंकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 05:58 PM ISTजर्मनीत नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 05:11 PM ISTमुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे
राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Apr 10, 2015, 07:34 PM IST