पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकर घरच्या डब्याला मुकणार
पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणी उशीरानं धावणाऱ्या लोकल या पार्श्वभूमिवर डबेवाल्यांची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
Sep 16, 2015, 12:44 PM IST२२ तासांनंतरही पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 11:24 AM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं
मुंबईची लाइफलाइन तब्बल २१ तासांनंतरही अजून विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन्स अजूनही बंद आहे.
Sep 16, 2015, 09:07 AM IST७/११ च्या बॉम्बस्फोटप्रकरणाच्या निकालाची आज शक्यता
७/११ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता आहे. तब्बल नऊ वर्षांनी मुंबई रेल्वेतील साखळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.
Sep 14, 2015, 09:25 AM ISTगणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या
Sep 10, 2015, 01:29 PM ISTमुंबई : पश्चिम रेल्वेतील साखळी स्फोटाचा निकाल लवकरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 10:15 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी आणखी २६ विशेष गाड्या
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वे गणपतीसाठी २६ विशेष गाड्या सोडणार आहे. वसई ते रत्नागिरी आणि मडगावसाठी या विशेष गाड्या असणार आहेत.
Sep 9, 2015, 09:04 AM ISTMUMBAI RAINS LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने
मुंबई आणि उपनगरांत झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
Jul 21, 2015, 09:59 AM ISTचर्चगेटवर लोकल डेड एंडला धडकली
Jun 28, 2015, 02:20 PM ISTदहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल
दहा तासानंतर धावली मुंबईत पहिली लोकल
Jun 19, 2015, 06:50 PM ISTपश्चिम रेल्वे बसवणार महिला डब्यात सीसीटीव्ही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:44 AM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'
पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'
May 28, 2015, 08:11 PM ISTमोनोडार्लिंगनंतर प्रवाशांच्या सेवेसाठी 'पिंकी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 08:43 PM IST'आय लव माय तिरंगा' अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 09:33 AM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर! ३१ डिसेंबरला ‘मरे’, ‘परे’च्या विशेष लोकल
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं आठ तर मध्य रेल्वेनं चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 31, 2014, 08:42 AM IST