मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.
Apr 21, 2018, 05:04 PM ISTपश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया
उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 16, 2018, 10:38 AM ISTफुकट्या प्रवाशांकडून प.रेल्वेनं वसूल केलेला दंड किती, जाणून घ्या...
पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईचे काही आकडे जाहीर केलेत.
Mar 15, 2018, 11:58 AM ISTमहानगर गॅस आणि पश्चिम रेल्वेच्या दिरंगाईमुळे कामात अडथळा - बीएमसी
पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचण्याचे हमखास ठिकाण म्हणून हिंदमाता परिसर प्रसिद्ध आहे.
Mar 9, 2018, 09:06 AM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 30 मिनिटे गाड्या लेट
पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, २५ते ३० मिनिटांनी वाहतूक उशिराने धावत आहे. पालघर जवळील उमरोळी रेल्वे फाटकाजवळ रेल्वेरूळाला तडा केल्याने रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्यागतीने सुरु असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहे.
Feb 3, 2018, 09:56 AM ISTडहाणूकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
Jan 29, 2018, 01:47 PM ISTमध्य-पश्चिम रेल्वेचा २६ ते २९ जानेवारीपर्यंत ब्लॉक
ब्लॉक दरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
Jan 25, 2018, 09:24 PM ISTएसी लोकल आजपासून प्रवाशांच्या सेवेत
मुंबईकर प्रवासी गेल्या वर्ष भरापासून आतुरतेने वाट पाहत असलेली ए सी लोकल 25 डिसेंबर पासून पश्चिम रेल्वे वरील प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Dec 25, 2017, 09:02 AM ISTमुंबई | २५ डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 04:05 PM ISTमुंबईत धावणार एसी लोकल, पश्चिम रेल्वेवर पहिली लोकल
पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना एसी लोकलचे ख्रिसमस गिफ्ट मिळालेय. उद्यापासून गारेगार एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दुपारी२.१० वाजता अंधेरीहून चर्चगेटला पहिली फेरी सुटणार आहे.
Dec 24, 2017, 08:42 AM ISTमुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
जाणून घ्या कोणत्या मार्गावर कसा असणार आहे मेगाब्लॉक आणि दरम्यान, कशी असेल वाहतूक.
Dec 17, 2017, 07:54 AM ISTमुंबईत रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, रविवारी (१७ डिसेंबर रोजी) रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Dec 16, 2017, 11:27 PM ISTपश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, विरार स्थानकातून लोकल
डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे.
Dec 2, 2017, 12:10 PM ISTमुंबई | रेल्वे अधिकाऱ्यांकडून मराठीचा बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 07:36 PM ISTमनसेच्या इशा-याने रेल्वे प्रशासन लागलं कामाला
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
Nov 6, 2017, 01:50 PM IST