western railways

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Update: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 12:59 PM IST

काय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!

Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.

Jan 4, 2024, 10:01 AM IST

मनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?

Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची.... 

 

Oct 26, 2023, 06:49 AM IST

मुंबई लोकलमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं थेट प्रक्षेपण, हे आले गोत्यात

 Eknath Shinde's Dussehra Melava speech in Mumbai local​ : आता बातमी आहे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची. मुंबईतील लोकलमध्ये बीकेसीवरील दसरा मेळाव्यातील शिंदे गटातील नेत्यांचे भाषण थेट एलईडी टिव्हीवर दाखविण्यात आले होते. 

Oct 7, 2022, 08:57 AM IST

Mumbai Local : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Mumbai local News : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील ( Harbor Railway) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी.  

Oct 21, 2021, 10:02 AM IST

पश्चिम रेल्वेच्या ऑनलाईन आरक्षणासाठी लागणा-या स्टेशन कोडमध्ये बदल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 10:55 AM IST

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लागणारा स्टेशन कोड बदलण्यात आला आहे. 

Nov 21, 2017, 09:49 AM IST