what are new ott releases this week

भर पावसात इंटरनेटवर आग लावायला येत आहेत 7 वेब सिरीज, वीकेंड लिस्ट करून ठेवा!

Best Hindi OTT Series For This Weekend: सध्या ओटीटीचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येक विकेंडला कुठली ना कुठली तरी वेबसिरिज ही व्हायरल होतेच होते त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच काही वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या जॉनरच्या वेबसिरिज यावेळी आलेल्या आहेत. 

Jul 28, 2023, 05:33 PM IST