what causes white hair at early age

White Hair Remedy : इवल्याशा लवंगाने करा पांढरे केस काळे! घातक हेअर कलर विसरून जाल

White Hair Remedy : कामाचा ताण आणि अनेक कारणांमुळे वेळेआधीच महिला असो किंवा पुरुष यांचे केस पांढरे होत आहेत. अशावेळी मार्केटमधील घातक हेअर कलर वापरण्यापेक्षा आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत. तुमच्या किचनमधील इवल्याशा लवंगाने तुम्ही पांढरे केस काळे करु शकता. 

 

 

Jun 6, 2024, 01:25 PM IST

White Hair: तरुणपणातच तुमचे केस होतायत का पांढरे... करा मग हा उपाय

आज आम्ही तुम्हाला निसर्गिकरित्या केस काळे राहतील या संदर्भात काही टिप्स देणार आहोत...

Oct 3, 2022, 10:19 PM IST

White Hair: अखेर कारण समोर आलंच; का होतायत केस पांढरे?

 बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र केस पांढरे होण्यामागचं कारणही जाणून घेणं आवश्यक आहे.

May 20, 2022, 12:10 PM IST