what food is highest in b12

पुरुषांच्या ताकदीसाठी Vitamin B12 महत्त्वाचं, 10 पदार्थांच्या सेवनाने व्हाल स्ट्राँग

Vitamin B12 Important for Male Fertility : प्रथिने, लोह आणि कॅल्शियम प्रमाणेच, शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 देखील आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे तुमच्या स्नायूंपासून हाडांपर्यंत प्रत्येक गोष्टीत कमकुवतपणा येऊ शकते. त्याची कमतरता तुमच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करू शकते.

Jan 25, 2024, 05:07 PM IST