what is news rules says about salary

New Salary Structure: तुमची टेक होम सॅलरी कमी होणार, PF वाढणार, लवकरच लागू होणार श्रम कायदा?

 सरकार नवीन कामगार कायदे (New Labour laws) लागू करणार आहे. यानंतर नोकरदारांचा टेक होम पगार (New salary structure 2021) आणि पीएफमध्ये  (Provident Fund) बदल होणार आहे.

Jun 6, 2021, 08:29 PM IST