पॅटर्निटी लिव म्हणजे काय? या सुट्टीचं किती महत्त्व
पालकत्वाचं महत्त्व आज अनेक कपलने ओळखलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांची चर्चा सुरु आहे. हे दोघं लवकरच आई-बाबा होणार आहे. मॅटर्निटी लीव आपल्याला माहित आहेच पण पॅटर्निटी लीवचे महत्त्व काय आणि ते कसे घेतात?
Jun 26, 2024, 12:14 PM IST