what is shukra transit july 2023

Shukra Gochar 2023: 3 दिवसांनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींनी रहावं सावधान, अडचणींचा काळ होणार सुरु

Shukra Gochar 2023 : येत्या काही दिवसांमध्ये शुक्र गोचर करणार आहे. यावेळी शुक्र ग्रह 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत कर्क राशीत राहणार आहे. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 4, 2023, 10:02 AM IST