whatsapp hacks

WhatsApp वर चुकूनही ऑन करु नका हे फिचर; एका सेकंदात बँक खातं होईल रिकामं

यावेळी WhatsApp ने स्क्रीन शेअरिंगचं फिचर आणलं आहे. याच्या आधारे युजर आपली स्क्रीन दुसऱ्या युजरसोबत शेअर करु शकतो. 

 

Dec 26, 2023, 12:19 PM IST

whatsapp वर तुम्हालाही 'या' नंबरवरुन कॉल येतोय का? वेळीच सावध व्हा, अन्यथा व्हाल कंगाल!

WhatsApp वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी असून तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही एका झटक्यात तुमचे लाखो रुपये गमावू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा कारण अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून एक कॉल येत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.   

May 6, 2023, 05:06 PM IST

'WhatsApp पासून दूर राहा', कोण देतंय इशारा?

whatsapp vs telegram : टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह (Pavel Durov) यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर धक्कादायक आरोप केला आहे.

Oct 7, 2022, 03:43 PM IST

WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी

WhatsApp BAN: मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsaap ने ऑगस्ट महिन्यात 23.28 लाखाहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. 

Oct 2, 2022, 10:41 AM IST

शेजारी बसलेला तुमच्या मोबाईलमध्ये डोकावतोय? वापरा 'ही' भन्नाट ट्रिक आणि व्हा टेन्शन फ्री

सार्वजनिक ठिकाणी तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्ती जर तुमच्या फोनमध्ये डोकावत असेल किंवा तुमचे चॅट्स वाचत असेल तर तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल.

Sep 4, 2022, 03:41 PM IST

मोबाईल डेटा संपला तरी नो टेन्शन, इंटरनेटशिवाय असं चालवा WhatsApp!

WhatsApp ने गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन वैशिष्ट्ये जारी केली आहेत.

Nov 7, 2021, 02:48 PM IST

Whatsappचं नवीन फीचर लवकरच बाजारात, व्हॉईस मेसेज सोबतच या गोष्टी देखील बदलू शकतात...

आता व्हॉट्सअ‍ॅप आपले व्हॉइस मेसेजिंग सुधारण्यावरती आणखी काम करत आहे.

Oct 5, 2021, 08:03 PM IST

WhatsApp वर तुमचा जोडीदार केव्हा आणि किती वेळा Online येतो? हे असे माहित करुन घ्या

तुम्हाला अशा एका युक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.

Jul 16, 2021, 09:24 PM IST