whatsapp new update

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार एचडी फोटो, तुम्हाला नवे अपडेट आले का?

WhatsApp HD photos Update: तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता. एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. यूजर्स एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवू शकतात.

Aug 18, 2023, 07:00 PM IST

WhatsApp च्या नव्या फीचरमुळे चॅटिंगची मजा होईल दुप्पट, जाणून घ्या नेमकं कसं?

Whatsapp Update : व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक जबरदस्त फीचर्स लाँच करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने एकापेक्षा अधिक फोनवर किंवा एकच खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅपच्या आणखी एका फिचरमुळे चॅटिंगची मजा दुप्पट होणार आहे...कसं ते जाणून घ्या...

May 6, 2023, 11:54 AM IST

Whatsapp वर डिलीट झालेले मेसेजेस आणि चॅट्स परत कसे मिळवाल? जाणून घ्या सोपी पद्धत

Whatsapp Update : तुमचा फोन बिघडला किंवा अचानक काही कारणास्तव चॅट्स डिलीट झाले. तर घाबरण्याची गरज नाही. कारण काही डिलीट झालेली चॅट्स पुन्हा मिळवण्याचे काही पर्याय आपल्याकडे आहेत.  

Apr 22, 2023, 03:25 PM IST

WhatsApp Features 2023 : WhatsApp चे 'हे' 5 दमदार फीचर्स पाहिलेत का? पाहा काय आहे खास

WhatsApp Update :  Whatsapp हे लोकांशी संवादाचे माध्यम आहे. त्यावरुन आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हिडिओ कॉल करणे, तुमचे फोटो पोस्ट करणे किंवा इतर गोष्टी (स्टेटस ठेवणे) यासारख्या अनेक गोष्टी या अॅपद्वारे केल्या जातात. व्हॉट्सअॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. ते नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन वैशिष्ट्ये लॉन्च करते. 

Apr 4, 2023, 04:20 PM IST

WhatsApp New Feature : आता WhatsApp इमेजमधून मजकूर कॉपी करा, कसं ते जाणून घ्या...

Whatsapp Feature : WhatsApp हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे अॅप तुम्हाला मिळेल.

Mar 20, 2023, 04:05 PM IST

WhatsApp new feature : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?

WhatsApp new feature : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना, युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात. सध्या व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे. जाणून घ्या त्यामधील नवीन बदल... 

Feb 8, 2023, 04:02 PM IST

एकाचवेळी 32 लोकांना व्हिडीओ कॉल, 1024 जणांचा ग्रुप... व्हॉट्सअपचं नवं फिचर्स पाहिलंत का?

तुम्ही WhatsApp वर ग्रुप व्हिडिओ कॉल करत असाल किंवा तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Nov 5, 2022, 11:52 PM IST

WhatsApp : मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...

New Feature :   WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो.  WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत. 

Oct 23, 2022, 06:57 AM IST

WhatsApp चॅट फिंगरप्रिंटने लॉक, अनलॉक होणार; जाणून घ्या कसे?

WhatsAppमध्ये अपडेट करण्यात आले आहे.

Sep 20, 2019, 03:11 PM IST