when will you marry

तुम्ही लग्न कधी करणार? Bike Mechanic च्या प्रश्नावर राहुल गांधीनी दिलं 'हे' उत्तर

Rahul Gandhi Answers When Will You Marry Question: राहुल गांधींनी करोल बाग येथील एका दुचाकीच्या गॅरेजला भेट दिली होती. यावेळेस येथील मेकॅनिक्सबरोबर चर्चा करताना राहुल गांधींना थेट त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

Jul 10, 2023, 12:16 PM IST