केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?
White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते.
Feb 26, 2024, 10:51 PM ISTकमी वयात दाढीचे केस पांढरे होताय तर हे उपाय करा
कमी वयात केस पांढरे होत असल्यास करावे काही घरगुती उपाय.
Nov 15, 2022, 11:49 PM IST