who designed miss universe harnaaz sandhu gown

चर्चेत असलेला हरनाज संधूचा विनिंग गाऊन 'या' ट्रान्सवुमनकडून डिझाईन

हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे. 

Dec 14, 2021, 09:41 PM IST