Adani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM ISTAdani Power : अदानी पावरमध्ये 70 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, गौतम अदाणी यांची मोठी घोषणा
आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मिळालेल्या संकेतांवरून भारताच्या अर्थव्यवस्थेची 8 टक्के अंदाजित वाढ प्रत्यक्ष पहायला मिळेल", असा विश्वास अदाणी यांनी व्यक्त केला.
Jul 26, 2022, 10:48 PM IST