12 Hour Clock: दिवस 24 तासांचा असतो तर घड्याळात 12 तासाच का दाखवतात? जाणून घ्या रंजक कारण
Why We Use 12 Hour Clock: दिवस 24 तासांचा असतो तर घड्याळामधील तास मोजण्याची पद्धत ती 12 तासांची का असते तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला कधी यासंदर्भातील प्रश्न पडला आहे का?
Feb 17, 2023, 02:20 PM IST