wi vs ind 1st odi

IND vs WI: पहिल्या ODI आधीच भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर; BCCI ने केली घोषणा

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) तिन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) यासंबंधी माहिती दिली आहे. 

 

Jul 27, 2023, 01:53 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा, विराट कोहली रेकॉर्ड्सच्या उंबरठ्यावर, आज मोठे विक्रम रचण्याची शक्यता

IND vs WI: विराट कोहलीला (Virat Kohli) एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. दरम्यान सध्या विराटचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात या रेकॉर्डला गवसणी घालण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रोहित शर्माही एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. 

 

Jul 27, 2023, 01:30 PM IST

WI vs IND, 1st ODI : धवन, गिल आणि अय्यरची अर्धशतकी खेळी, वेस्टइंडीज समोर इतक्या धावांचे लक्ष्य

टीम इंडियाने वेस्टइंडीला विजयासाठी दिले इतक्या धावांचे लक्ष्य

Jul 22, 2022, 10:50 PM IST

WI vs IND, 1st ODI : शिखर धवन नर्व्हस नाइंटीचा शिकार, तरीही रचला मोठा विक्रम

'या' दिग्गज क्रिकेटरला मागे टाकत 'गब्बर'ने तोडला 23 वर्ष जुना विक्रम

Jul 22, 2022, 10:21 PM IST

WI vs IND, 1st ODI : अवघ्या तीन धावांनी 'गब्बर'चं शतक हुकलं

शिखर धवनचं शतक हुकलं, इतक्या धावाआधी झाला बाद 

 

Jul 22, 2022, 09:36 PM IST

Team India : टीम इंडियाला मजबूत झटका, स्टार ऑलराऊंडर पहिल्या 2 सामन्यातून 'आऊट'

Wi vs Ind Odi Series : टीम इंडियाला (Team India) मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

Jul 22, 2022, 07:47 PM IST

WI vs IND, 1st ODI : विंडिजने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

विंडिजने वनडे सीरिजमधील (WI vs IND, 1st ODI) पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकला आहे. 

Jul 22, 2022, 06:46 PM IST