wife beating husband

Watch: नवरा ऑफिसवरून आला अन् बायकोनं धु धु धुतलं, लाथा बुक्यांनी जाम तुडवलंय; पाहा Video

Husband Wife Fight Video: पती-पत्नीचा एक व्हिडिओ (Funny Video) इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. ऑफिसमधून काम करून नवरा जेव्हा घरी पोहोचतो. त्यावेळी त्याच्या डोक्यावर हेलमेट होतं. बायको धावत आली अन्...

May 7, 2023, 06:36 PM IST