''तुझ्या आईला सांगा, मी एक दिवस मुख्यमंत्री होईन...'' अखेर मुख्यमंत्री होण्याचं आश्वासन त्याने पूर्ण केलं.
9 वर्षांपूर्वी रिनिकी भुइयां (Riniki Bhuyan) या त्यांच्या प्रेयसीला सांगितले होते की, ते एक दिवस मुख्यमंत्री होणार आहेत आणि ही गोष्ट त्यांनी खरी करु दाखवली.
May 11, 2021, 05:35 PM IST