will not make place

टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये 'या' दोन खेळाडूंना संधी नाहीच, संपूर्ण वर्ल्ड कप बेंचवर बसून बघावा लागणार

Team India News: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. सलग तीन सामने जिंकत भारतीय संघ पॉईंटटेबलमध्ये टॉपवर आहे. टीम इंडियाचं विनिंग कॉम्बिनेशन जबरदस्त बनलंय. त्यामुळे पुढच्या सामन्यातही प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. 

Oct 17, 2023, 09:02 PM IST