wimbledon tennis tournament

टेनिस चाहत्यांसाठी उद्या सुपरसंडे

 विम्बल्डनमध्ये रॉजर फेडरर विरुद्ध मारियन चिलीचमधील लढत टेनिस चाहत्यांसाठी सुपर संडे, सुपर मुकाबला ठरणार आहे. 

Jul 15, 2017, 11:27 PM IST

ऱॉजर फेडरर विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चौथी फेरी गाठलीय. तिस-या फेरीत फेडररनं जर्मनीच्या मिशा झ्वेरेवचा पराभव केलाय. 7-6, 6-4, 6-4 अशी सरळ सेटमध्ये फेडररनं मिशावर मात केली. 

Jul 10, 2017, 08:48 AM IST

केई निशिकोरीला पराभवाचा धक्का

नवव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीचं विम्ब्लडनमधील आव्हान संपुष्टात आलंय. त्याला अठराव्या मानांकित स्पेनच्या रोबर्टो बाऊटीस्टा अॅगूटनं पराभूत केलं. रोबर्टोनं ही लढत 6-4, 7-6, 7-3, 3-6, 3-6 ने जिंकली. 

Jul 8, 2017, 08:10 AM IST

जोकोविच, दिमित्रोव्ह दुसऱ्या फेरीत

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचने चेक रिपब्लिकच्या पावलासेकचा ६-२. ६-२, ६-१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. अवघ्या दीड तासात जोकोविचने हा सामना जिंकला

Jul 7, 2017, 08:22 AM IST

सेरेनाला विम्बल्डनचे जेतेपद

अमेरिकेची अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनच्या खिताबावर आपलं नाव कोरलं. 

Jul 10, 2016, 08:41 AM IST

रॉजर फेडरर विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये

बिम्बल्डनमधली रंगत आता अधिकच वाढत चाललीये. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं जबरदस्त खेळ करताना पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. 

Jul 7, 2016, 08:40 AM IST

नोवाक जोकोविच विम्बल्डनमधून बाहेर

विम्बल्डन स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. सर्बियांचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला विम्बल्डनच्या तिस-याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 

Jul 3, 2016, 08:36 AM IST