wine in maharashtra

वाईन विक्री : संजय राऊत यांचे ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालेय - गोपीचंद पडळकर

Wine in Maharashtra: दुकानामधून आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता दुकानातून आणि सुपर मार्केटमधून वाईन मिळताना दिसणार आहे. यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.  

Jan 29, 2022, 11:41 AM IST