winter

Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?

Maharashtra Weather News : राज्यात थंडीनं पकड मजबूत केली असून, आता हीच थंडी येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

 

Nov 25, 2024, 08:08 AM IST

आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?

Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ... 

 

Nov 23, 2024, 06:49 AM IST

महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?

Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको... 

 

Nov 22, 2024, 07:11 AM IST

नागपुरपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे. 

 

Nov 21, 2024, 07:18 AM IST

Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....

Maharashtra Weather News : राज्यातील सर्वाधिक तापमान घट नेमकी कुठं? मुंबईत काय परिस्थिती? मतदानाला निघण्याआधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज... 

 

Nov 20, 2024, 06:57 AM IST

राज्याचं किमान तापमान 11 अंशांवर; कुठे पडलीये कडाक्याची थंडी? मुंबईत मात्र उकाडा कायम

Maharashtra Weather News : राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना मुंबईत का होतेय तापमानवाढ? जाणून घ्या महाराष्ट्रातील सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर. 

 

Nov 19, 2024, 07:10 AM IST

Maharashtra Weather News : पावसानं पूर्ण माघार घेताच राज्यात थंडीचा कडाका वाढला; एका रात्रीत तापमानात 'इतकी' घट

Maharashtra Weather News : राज्यातील कमाल आणि किमान तापमानावर मोठे परिणाम. पाहा कुठे वाढला थंडीचा कडाका... हवामान वृत्त एका क्लिकवर 

 

Nov 18, 2024, 06:55 AM IST

हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा...

Maharashtra Weather News : हिमाचल, काश्मीरमध्ये जलप्रवाह गोठण्यास सुरुवात; आठवड्याच्या शेवटी नेमकं कसं असेल हवामान? पाहा सविस्तर हवामान वृत्त...

 

Nov 16, 2024, 08:08 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?

Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. 

Nov 10, 2024, 08:49 AM IST

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? मग अशी घ्या काळजी

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला प्रत्येकालाच सामोरे जावे लागते. परंतु जर ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर, याची अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया, कोणत्या कारणांमुळे तुमची त्वचा कोरडी होते.

 

Oct 27, 2024, 12:44 PM IST

हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Drinking lemon water in winter is good or bad for health : उन्हाळ्यात मोठ्या संख्येने लोकं लिंबू पाण्याचे सेवन करतात. असं म्हणतात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते तसेच यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काहीजण हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. बऱ्याच जणांना वाटतं की हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होतात. पण खरंच हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळायला हवे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.  

Oct 24, 2024, 07:56 PM IST

हिवाळ्यात फ्रीज कोणत्या टेम्परेचरवर चालवावा? जाणून घ्या

हिवाळ्यात फ्रीज कोणत्या टेम्परेचरवर चालवावा? जाणून घ्या

Oct 17, 2024, 04:07 PM IST

एकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू

general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का? 

 

May 6, 2024, 12:29 PM IST