वडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट
Business News: बडे लोग बडी बाते... असं थट्टामस्करीत अनेकजण अनेकदा म्हणतात. पण, काहींच्या बाबतीत प्रत्यक्षातही असंच असतं. विश्वास बसत नाहीये? पाहा...
Jan 25, 2024, 01:20 PM ISTस्वतःचे च शेअर विकत घेणार 'ही' आयटी कंपनी, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी...
Wipro Share Buyback: येत्या 27 एप्रिलला विप्रो या मोठ्या बलाढ्य आयटी कंपनीकडून इक्विटी शेअर बायबॅकची (Wipro Buyback news) घोषणा होऊ शकते. त्याचा प्रस्ताव या कंपनीकडून मांडण्यात आला आहे. तेव्हा सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा या घोषणेवर खिळल्या आहेत.
Apr 24, 2023, 12:12 PM ISTJob News: नोकर कपातीच्या संकटात, Wipro मध्ये मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी
Job Opportunities : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटर सारख्या नावाजलेल्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात (Global Recession in 2022) सुरु आहे. अशातच नोकरी गेलेल्या आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील टेक कंपनी Wipro ने बंपर नोकर भरतीची घोषणा केली आहे.