woman beaten

Woman brutally beaten in Vashi village of Kolhapur PT47S

Kolhapur Woman Beaten । वाशी गावात महिलेला अमानुष मारहाण

Woman brutally beaten in Vashi village of Kolhapur

Mar 11, 2023, 10:55 AM IST

VIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?

Jan 8, 2023, 11:58 AM IST

१२०० स्क्वेअर फूट जागेसाठी महिलेला नग्न करून मारहाण

औरंगाबादमधला धक्कादायक प्रकार आला समोर

Feb 22, 2019, 01:59 PM IST

नवी मुंबईत विवस्त्र करून गुंडाची महिलेला मारहाण

 नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसीतल्या इंदिरा नगर झोपडपट्टीत एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करत असल्याचं स्पष्ट झालंय. या महिलेने धर्माबाहेर लग्न केल्यानेही ही मारहाण होत होती.

Jul 3, 2014, 09:00 AM IST

‘भोंदू’च्या आहारी जाऊन गर्भवती महिलेला मारहाण

एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची तक्रारक एका विवाहितेनं पोलिसांत नोंदवलीय. पोटात मुलीचा गर्भ वाढत असल्याने एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी गर्भपात केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.

Apr 13, 2013, 11:51 AM IST