woman beats husband with kicks and punches

ऑफिसमधून घरी येताच पत्नीची पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video व्हायरल... घरगुती हिंसाचारावर नवीन वाद

Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओने घरगुतीला हिंसाचाराला केवळ महिलाच बळी पडत नाहीत तर पुरुषांना याचा त्रास होतो अशी चर्चा सुरु झाली आहे. 

May 23, 2024, 07:42 PM IST