woman eating walls

आई गेल्याच्या धक्क्याने खाल्ली माती, एका आठवड्यात 3 फूट भिंत फस्त

महिलेने सांगितले की, आईच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर तिला खडू खाण्याची सवय लागली. 

Nov 19, 2021, 02:17 PM IST