woman

चोरीच्या संशयावरून महिलेला विद्रूप करत गावभर काढली धिंड

चोरीच्या एका घटनेत एका महिलेसोबत आणखीन काही तरुणांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय

May 10, 2018, 07:00 PM IST

व्हिडिओ : आज्जी दाखवून देतायत, शिक्षणाला वय नसतं...

फळविक्रीचा व्यवसाय असल्याने आणि त्यासाठी येणं जाणं सोयीचं व्हावं यासाठी आजीबाई गाडी शिकल्या आहेत

May 8, 2018, 08:44 PM IST

नक्षलवाद्यांच्या महिला उपकमांडरचं आत्मसमर्पण

 नक्षलींच्या आत्मसमर्पणामुळे नक्षलविरोधी चळवळ रोखण्यात पोलिसांना यश येत असल्याचे पाहायला मिळतंय. 

May 2, 2018, 11:53 PM IST

बैसाखीसाठी महिला पाकिस्तानात... 'इस्लाम' कबूल करून केला 'निकाह'

पाकिस्तानात बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय शिख महिलेनं लाहोरमध्ये एका व्यक्तीशी विवाह केलाय... तसंच तिनं इस्लाम धर्मही स्वीकारलाय. आपल्या व्हिजाची तारीख वाढवण्यासाठीही तिनं अर्ज दाखल केलाय. 

Apr 19, 2018, 08:03 PM IST

पाच-सहा मोकाट गाईंचा महिलेवर हल्ला

पाच-सहा मोकाट गायींनी एका महिलेवर हल्ला करून तिला जबर जखमी केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीये.

Apr 19, 2018, 04:14 PM IST

पत्नीची ही गुपितं तुम्हाला नाहीत ठाऊक!

स्त्रियांचे मन ओळखणे महाकठीण.

Apr 17, 2018, 09:53 PM IST

पुण्यात वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

पुण्यात वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला 

Apr 9, 2018, 11:30 PM IST

पिंपरीत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, बचावासाठी महिलेची इमारतीवरुन उडी

राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी परिसरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. (व्हिडिओ पाहण्यासाठी काली स्क्रोल करा)

Apr 8, 2018, 07:49 PM IST

CCTV : बॅगेसाठी महिलेनं चालत्या ट्रेनमधून मारली उडी!

आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व कशाला द्यायचं याचा विचार करण्याची गरज निर्माण झालीय... आम्ही हे असं का म्हणतोय, असा प्रश्न पडलाय ना... 

Apr 4, 2018, 11:23 PM IST

धक्कादायक : दिव्यांग सर्टिफिकेटसाठी नवऱ्याला पाठिवर घेऊन गेली पत्नी

उत्तर प्रदेशमध्ये सरकारी काम कशी होतात हे पाहिलांत तर तुम्हाला धक्काच बसेल. एका महिलेला आपल्या दिव्यांग पतीसाठी सरकारी ऑफिसच्या चकरा मारत आहे. मात्र त्यासाठी तिची होणारी धडपड ही विचित्र आहे. या स्त्रिला नवऱ्याला चक्क पाठीवर उचलून घेऊन जाव लागलं आहे. 

Apr 4, 2018, 11:26 AM IST

महिलेने गर्भपातास नकार दिला म्हणून....

गावात गर्भपातास नकार देणा-या विवाहितेला, पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Mar 25, 2018, 09:25 PM IST

महिलेच्या पोटातून काढले तब्बल 2350 स्टोन्स

मीरारोड भागात एका महिलेच्या पोटातून तब्बल 2350 स्टोन्स काढण्यात आले.

Mar 24, 2018, 06:42 PM IST

नवी दिल्ली ।'फेअर प्ले'। झी मीडियाने केला महिला खेळाडूंचा सन्मान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 08:12 PM IST

उबेर ड्रायव्हरने तरूणीला लॉक करून केली छेडछाड

उबेरचा प्रवास किती ही सोईस्कर वाटला तरीही तो थोडा घातक आहे. 

Mar 13, 2018, 11:20 AM IST

महिलेवर बलात्कार आणि नंतर क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल

महिलेवर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिपनंतर, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mar 9, 2018, 08:53 PM IST