मुलांना सोडून कामावर जाताना वाटणाऱ्या चिंतेवर मात करण्यासाठी काही टिप्स!
मुलांना सोडून कामावर जाताना अनेक महिलांना अपराधी वाटते.
Mar 8, 2018, 11:43 AM ISTमुलांना अशी द्या स्त्री पुरूष समानतेची शिकवण !
आपण स्त्रीवादाचा, स्त्री स्वातंत्र्याच्या, समानतेच्या कितीही चर्चा केल्या तरी महिलांवर होणारे अत्याचाराचे वाढते प्रमाण आपण नाकारू शकत नाही.
Mar 8, 2018, 10:42 AM ISTमहिला पोलिसावर बलात्कार प्रकरणी पीआयवर गुन्हा
बीड जिल्ह्यात महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Mar 4, 2018, 12:14 AM ISTVIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई
तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.
Feb 22, 2018, 03:29 PM ISTमहिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी
महिलेचा विनयभंग करणाऱ्याला साकीनाका पोलिसांनी रविवारी अटक केली.
Feb 19, 2018, 05:04 PM ISTजादूटोण्याचा संशयावरुन मायलेकींना भरवले मानवी शौच, टक्कलही केलं
रांचीच्या सोनाहाटू पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या दुलमी गावात महिला आणि तिच्या मुलीला मानवी शौच खायला सांगण्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी पीडितेवर हे अत्याचार केलेयत. एवढ्यावरच न थांबता दोघींना केस कापायला भाग पाडल्याचेही तिने सांगितले.
Feb 18, 2018, 02:57 PM ISTशीतल महाजनने नऊवारी साडी नेसून केलं स्काय डायविंंग
अॅडवेंचरची खास आवड असणारी व्यक्ती काहीही करू शकतात.
Feb 15, 2018, 10:19 AM ISTपतंगाच्या मांजानं गळा कापल्याने महिलेचा मृत्यू
सुवर्णा मुजुमदार असं त्यांचं नाव आहे. त्या पुण्यातील एका दैनिकाच्या कर्मचारी होत्या.
Feb 11, 2018, 04:10 PM ISTलोकल प्रवास : मोबाईल चोरामुळे तिने हात-पाय गमावला!
तुम्ही लोकलने प्रवास करताना सावधनता बाळगा. तसेच मोबाईलचा मुळीच वापर करु नका. अन्यथा मोबाईलचा वापर तुमच्या जिवावर बेतू शकतो.
Feb 9, 2018, 09:28 AM ISTमहिलेकडून सोशल नेटवर्किंगमधून ४१ लाखांची फसवणूक
या आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 4, 2018, 09:50 PM ISTउस्मानाबाद दुहेरी खून : शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात महिलेचा गोंधळ
दुहेरी खून प्रकरणी एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तिनं न्यायालयातच प्रचंड गोंधळ घातला.
Jan 30, 2018, 05:32 PM ISTWWE चा मालक मॅक्मोहनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
पुन्हा एकदा डब्लूडब्लूई आणि त्याचा मालक चर्चेत आला आहे.
Jan 29, 2018, 06:52 PM ISTलग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय
लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.
Jan 20, 2018, 10:29 PM ISTकल्याणात हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार
येथील एका हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार करण्यात आल्याने एकच धावपळ उडाली. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली.
Jan 10, 2018, 11:42 PM ISTपतीच्या उपचारासाठी आईनंच १५ दिवसांच्या मुलाला विकलं
उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.
Jan 2, 2018, 11:42 AM IST