पावडर, लिपस्टिक लावणाऱ्या बॉबकटवाल्या महिलांना आरक्षणाचा फायदा? 'हा' राजकीय नेता बरळला
मोदी सरकारने बोलावल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक संमत करण्यात आलं. . 'नारी शक्ति वंदन अधिनियम' नावाने नव्या संसदेमध्ये 454 विरुद्ध 2 मतांने हे विधेयक मंजूर झालं. पण महिला आरक्षणाचा कोणत्या महिला फायदा होईल याबाबत एका राजकीय नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Sep 30, 2023, 02:48 PM ISTराष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू
महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Sep 29, 2023, 07:16 PM IST454 विरुद्ध 2 मतांनी महिला आरक्षण विधेयक संमत! विरोधात मतं देणारे 2 खासदार कोण? विरोधाचं कारणही आलं समोर
Know About 2 MPs Voted Against Women Reservation Bill: बुधवारी लोकसभेमध्ये 'नारी शक्ति वंदन अधिनियम' नावाने मांडण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आलं.
Sep 21, 2023, 08:25 AM ISTमहिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sep 20, 2023, 09:15 PM ISTMaharastra Politics : 'प्रत्येक घरात असा भाऊ असतोच...', लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल!
Supriya Sule On Ajit Pawar : सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha Speech) चौफेर मुद्द्यांना हात घातल केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाला लावण्याची संधी सोडली नाही.
Sep 20, 2023, 06:19 PM ISTमोदी सरकारच्या 'या' निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?
Sonia Gandhi On Women Reservation Bill: सोनिया गांधी यांनी संसदेमध्ये महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करताना 'माझे जीवनसाथी' असं म्हणत राजीव गांधी यांचा उल्लेख केला.
Sep 20, 2023, 12:54 PM ISTWomens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा 'श्रीगणेशा', पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?
Womens Reservation Bill : देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament Special Session) कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलं.
Sep 19, 2023, 09:41 PM ISTमहिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये....'
Kangana Ranout on Women Reservation Bill: यामुळे सरकारची विचारधार कळते. जिथे महिलेचा सन्मान होतो तिथेच लक्ष्मी वास करते. देश यशस्वी हातांमध्ये आहे. ही आजच्या सेशनमधून प्रेरणा मिळत असल्याचेही कंगनाने सांगितले.
Sep 19, 2023, 06:57 PM ISTमहिलांना 33% आरक्षण, 15 वर्षांचा कालावधी अन्...; 'नारी शक्ति वंदन अधिनियम'बद्दलचे 10 Facts
10 Fats about Nari Shakti Vandan Adhiniyam: नव्या संसदेमध्ये आजपासून कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडलं.
Sep 19, 2023, 03:28 PM ISTWomen Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक आहे तरी काय? लागू झाल्यास नेमका काय बदल होणार?
What Is The Women Reservation Bill: संसदेच्या विशेष सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र हे विधेयक नेमकं काय आहे? कधी ते पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि त्याने नेमकं काय होणार?
Sep 19, 2023, 10:47 AM ISTWomen Reservation Bill : महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, 'या' तारखेला मांडलं जाणार विधेयक
Union Cabinet approves women reservation Bill : केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
Sep 18, 2023, 10:08 PM IST