रोखठोक । महिला सुरक्षेला 'दिशा'
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्यात येणार आहे. आंध्रात 'दिशा कायदा' लागू करण्यात आला आहे.
Feb 27, 2020, 07:50 PM ISTदूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे
पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...
Feb 27, 2020, 09:04 AM ISTमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रच्या धर्तीवर कडक कायदा - गृहमंत्री
आता आंध्रच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा.
Feb 20, 2020, 11:29 PM ISTनाशिक | लासलगाव जळीतकांडप्रकरणी आरोपी रामेश्वर भागवत आज कोर्टासमोर
नाशिक | लासलगाव जळीतकांडप्रकरणी आरोपी रामेश्वर भागवत आज कोर्टासमोर
Feb 20, 2020, 02:00 PM ISTमासिक पाळीत स्वयंपाक केल्यास स्त्रीचा पुढील जन्म श्वानाचा
महिलांच्या मासिक पाळी संदर्भात स्वामी कृष्णा स्वरूप यांच वादग्रस्त वक्तव्य
Feb 18, 2020, 03:16 PM ISTमुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात
लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
Feb 15, 2020, 11:37 PM IST'नकोशी'ची संख्या वाढण्या ऐवजी 'नकोसा'ची संख्या वाढण्याची भीती
सद्य परिस्थितीत मुली कशा जगतायंत. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमुळे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित होत आहेत. असेच काही प्रश्न झी २४ तासच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा धानोरकर यांनी उपस्थित केले आहेत.
Feb 10, 2020, 05:23 PM ISTमुंबई । खार येथे महिलेला जोरदार मारहाण
मुंबईत खार येथे महिलेला जोरदार मारहाण
Feb 8, 2020, 08:30 PM ISTमुंबई | माटुंगा रेल्वे स्थानकावर विकृताकडून तरूणीचे छेडछाड
मुंबई | माटुंगा रेल्वे स्थानकावर विकृताकडून तरूणीचे छेडछाड
Feb 6, 2020, 01:00 PM ISTमुंबई | माटुंगा रेल्वे स्थानकावर मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न
मुंबई | माटुंगा रेल्वे स्थानकावर मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न
Feb 6, 2020, 12:25 PM ISTऔरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
औरंगाबाद | सिल्लोड जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
Feb 6, 2020, 08:20 AM ISTमहिलांवर अत्याचार : मुख्यमंत्री कडाडले, आरोपीला तात्काळ उचला
राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Feb 5, 2020, 10:54 PM ISTऔरंगाबाद | शिक्षणाचा भस्मासूर ठरतोय मोबाईल
औरंगाबाद | शिक्षणाचा भस्मासूर ठरतोय मोबाईल
Aurangabad Rafiq Zakaria College For Women Banned Mobile In College