womens health 1

महिलाच्या 'प्रायव्हेट पार्ट' आणि 'सेक्शुअल हेल्थ'साठी वरदान आहेत 'हे' पदार्थ

गुप्तांग स्वच्छ ठेवणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे कारण म्हणजे कोणतंही संक्रमण लगेच होण्याची शक्यता असते. जर तुमच्या गुप्तांगाचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा तुमच्या लैंगिक जीवण देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणता पदार्थ खायला हवा ज्यानं तुमची योनी आणि लैंगिक आरोग्य सहज चांगले राहू शकते.

Oct 28, 2023, 06:10 PM IST

Period Myths: मासिक पाळीशी संबंधित या अफवांवर विश्वास ठेऊ नका

मासिक पाळीला अजूनही समाजात एक टॅबू मानलं जातं. आजही मासिक पाळीसंदर्भात पुरेश्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. लोकांच्या मनात अजूनही महिलांच्या या दिवसांबाबत अनेक गैरसमजूती आहेत. तर आजच्या या आर्टिकलमधून लोकांमध्ये असलेल्या गैरसमजूती आणि त्याबाबतची सत्यता जाणून घेणार आहोत. 

Jun 7, 2021, 08:41 PM IST