world badminton championship

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूला सुवर्णपदक पटकावण्याची संधी

अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला माजी विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे.

Aug 25, 2019, 01:31 PM IST

स्वप्न भंगलं! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Aug 27, 2017, 09:54 PM IST

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सायना, श्रीकांत, साईप्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि बी.साईप्रणीत यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.

Aug 23, 2017, 08:48 PM IST

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही सिंधू 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन'

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही सिंधू सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. त्याचप्रमाणे सायना नेहलवालच्या कामगिरीकडेही सा-यांचच लक्ष असेल. सिंधूनं 2013 आणि 2014 मध्ये या टुर्नामेंटमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं.

Aug 21, 2017, 05:23 PM IST