World Chess Champion: 'मी आता या सर्कसचा भाग नाही,' मॅग्नस कार्लसनचं धक्कादायक विधान; म्हणाला 'मी डी गुकेशला...'
मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) आपल्याला डी गुकेशला (D Gukesh) आव्हान देण्यात कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. आपण आता या सर्कसचा भाग नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Dec 13, 2024, 03:46 PM IST
Chess Championship | विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत, कार्लसन विरोधात आर प्रज्ञानंद
World Chess Championship final R Pragyanand vs Carlson
Aug 23, 2023, 10:25 AM ISTविश्वनाथ आनंद - मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मुकाबला
विश्वनाथ आनंद आणि मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा मुकाबला रंगणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या लढतीत कार्लसननं आनंदवर मात केली होती.
Nov 8, 2014, 10:24 AM ISTविश्वनाथन आनंद दबावामुळे हरला - कार्लसन
भारताचा विश्वनाथन आनंद बुद्धीबळ विश्व चॅम्पियनशिप हा दबावामुळे हरला, असी प्रतिक्रिया नविन विश्व चॅम्पियन्स मॅगनस कार्लसन यांने दिली. आनंद खेळताना दबावमध्ये होता. कार्लसनने दहाव्या खेळीत बाजी मारली. त्यांने आपला सामना ड्रा ठेवण्यास आनंदला भाग पाडले आणि बुद्धीबळाच्या विश्व चॅम्पियनशिपचा किताब पटकावला. त्यांने पाचवेळा हा किताब जिंकला आहे.
Nov 23, 2013, 05:28 PM IST