'पाकिस्तान जिंदाभाग, तुमची घरवापसी...' वीरेंद्र सेहवागने केलेलं ट्विट चर्चेत icc world cup 2023 virendra sehwag tweet pakista
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये आता शेवटचे तीन सामन शिल्लक आहेत. त्यानंतर सेमीफायनलची चुरस रंगेल. भारता, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलचं तिकिट निश्चित केलंय. तर चौथ्या जागेसाठी न्यूझीलंडनेही आपला दावा मजबूत केला आहे.
Nov 10, 2023, 03:32 PM ISTWorld Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात 'हे' 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल.
Oct 26, 2023, 04:07 PM IST
WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?
World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.
Oct 20, 2023, 12:04 PM ISTWorld Cup 2023: आज बांगलादेशने भारताचा पराभव केला तर...; कसं असेल सेमी-फायनलचं गणित? जाणून घ्या समीकरण
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतासह न्यूझीलंड संघ दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने आपले चारही सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर भारताने तिन्ही सामने जिंकले असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Oct 19, 2023, 01:40 PM IST