AUS vs AFG World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.
SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.
South Africa vs Sri Lanka : आनंदाच्या उत्सवात रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
South Africa Cricket team : वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक मार्करमच्या (Aiden Markram) बॅटमधून निघालं आहे.
क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरपैकी एक म्हणून ओळख आहे.