world kidney day

तिशीच्या टप्प्यातच Kidney चे विकार टाळा, 'या' 7 महत्त्वाच्या तपासण्या ठरतात महत्त्वाच्या

Kidney Health : किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवाची विशेष काळजी घेण्यासाठी पुढील चाचण्या ठरतात महत्त्वाच्या. 

Mar 22, 2024, 11:50 AM IST

पेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल

world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत  AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Mar 14, 2024, 04:39 PM IST

शंभरी गाठायची असेल तर रक्त करा साफ, रक्तातून कचरा काढतील 7 पदार्थ

How To Clean Blood : किडनीची शुद्धता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असे असताना आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा जाणून घ्या. 

 

Feb 18, 2024, 03:45 PM IST

किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा

किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र डायबेटीस, लठ्ठपणा यासारख्या आजाराप्रमाणेच किडनीविकारही सायलंट विकार आहे. 

Mar 7, 2018, 06:45 PM IST