world record

श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी

भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. 

Dec 6, 2017, 06:09 PM IST

'या' शर्यतीमध्ये बराक ओबामांनी केली डोनाल्ड ट्रम्पवर मात

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खास ठरलं आहे.

Dec 6, 2017, 05:48 PM IST

...तर भारत विश्वविक्रमाची बरोबरी करणार

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यामधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर नागपूरच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. आता तिसऱ्या टेस्टमध्येही भारत विजयी झाला तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी विराट सेना बरोबरी करेल.

Nov 30, 2017, 05:35 PM IST

सायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतल्या सायन रुग्णालयाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Oct 6, 2017, 10:49 PM IST

'हिटमॅन' रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला हा रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली तिसरी वन-डे मॅच जिंकत भारताने सीरिजही आपल्या खिशात घातली. यासोबतच या मॅचमध्ये रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Sep 24, 2017, 11:32 PM IST

फक्त रोहित शर्माच्या नावे हा रेकॉर्ड

 श्रीलंकाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये शतक ठोकल्यानंतर चौथ्या वन डेतही रोहित शर्माने धमाकेदार खेळी करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चौथ्या वनडे सामन्यात त्याने ८५ बॉल्समध्ये शतक लगावले. त्याच्या वन डे करिअरमधील हे तेरावे शतक आहे.   

Sep 1, 2017, 09:51 AM IST

भांडुपच्या मोहनिश निकमचा वर्ल्ड रेकॉर्ड

फुटबॉल फ्री स्टाइलमध्ये भांडुपच्या मोहनिश निकमनं नवा विक्रम केलाय.. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय..

Jul 1, 2017, 08:59 PM IST

युवराज सिंगने केला विश्वविक्रम

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याला आज आयसीसीच्या टूर्नामेंटची सातवी फायनल खेळण्याचा मान मिळाला आहे. अशा पद्धतीने सात फायनल खेळणारा तो पहिला बॅट्समन ठरणार आहे. आज ओव्हल मैदानात खेळण्यात येणाऱ्या अंतिम सामनात युवराजला स्थान मिळाल्याने त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Jun 18, 2017, 04:37 PM IST

रोहित शर्माने केला इंग्लंडच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्माच्या शतकासह इंग्लंडच्या नावावर एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या मैदानावर रोहित शर्माचे शतक हे 1000 वे शतक ठरले आहे.

Jun 17, 2017, 05:04 PM IST

इतिहास रचण्याच्या जवळ मोहम्मद शम्मी

भारतीय टीममध्ये वापसी करणारा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या जवळ आहे. चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये तो वनडे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा हॉलर बनू शकतो. हा रेकॉर्ड बनवण्यासाठी त्याला ४ मॅचमध्ये १३ विकेट घ्याव्या लागणार आहेत. 

Jun 3, 2017, 04:40 PM IST

शेफ विष्णू मनोहर यांचा सलग 52 तास कुकिंगचा रेकॉर्ड

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली. 

Apr 23, 2017, 06:02 PM IST