worli bdd chawl

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...

Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी. 

 

Apr 26, 2024, 08:17 AM IST

Mumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश

Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे. 

 

Mar 27, 2024, 10:13 AM IST

मुंबई : बीडीडी चाळीत एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपीने स्वतःच दिली पोलिसांना माहिती

Mumbai Crime : वरळीतील बीबीडी चाळीत एका व्यक्तीची अंतर्गत वादातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने कोयत्याने हल्ला करुन एकाला संपवलं आणि त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

Aug 16, 2023, 09:59 AM IST

इंग्रजांची जेल कशी झाली मराठी माणसांची चाळ... वाचा

इंग्रजांच्या काळातला तुरुंग ते गिरणी कामगारांचं गोकुळ असा या बीडीडी चाळीचा इतिहास आहे. पण, तो इतिहास आता पुसला जाणार आहे.

May 9, 2022, 09:41 PM IST

'आंबेडकरांचे वास्तव्य असणार्‍या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा'

'आंबेडकरांचे वास्तव्य असणार्‍या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा'

Dec 3, 2019, 11:10 PM IST

'आंबेडकरांचे वास्तव्य असणार्‍या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा'

बाबासाहेबांची हुशारी आणि विद्वत्ता पाहून त्यांना शिकण्यासाठी परदेशात पाठवले होते.

Dec 3, 2019, 07:03 PM IST

लोकांचा आवाज ऐकला तर पुनर्विकास शक्य, आदित्य ठाकरेंचा टोला

 यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध प्रश्नांना हात घातला. 

Aug 23, 2019, 04:42 PM IST

मुंबई । होळीत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

मुंबईत होळीत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

Mar 20, 2019, 11:45 PM IST