wpl 2024 auction

WPL Auction 2024 : टॅक्सी ड्राईव्हरची लेक झाली मालामाल, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'लेडी हार्दिक पांड्या'

WPL Auction 2024: वुमन्स प्रीमियर लीगच्या लिलावात (WPL 2024 Auction) मुंबई इंडियन्सने कीर्तना बालकृष्णनला 10 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. कीर्तना बालकृष्णन (Keerthana Balakrishnan) ही महिला प्रीमियर लीगचा भाग असणारी तामिळनाडूमधील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

Dec 10, 2023, 05:15 PM IST

WPL 2024 Auction : लिलावासाठी 165 खेळाडू रिंगणात, कोण मारणार बाजी? पाहा फायनल लिस्ट!

WPL 2024 Auction Date : दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या पाचही संघांनी एकूण 60 खेळाडूंना कायम ठेवले आहे ज्यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

Dec 2, 2023, 04:58 PM IST