तारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकाल
Vinesh Phogat Medal Case : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजतेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.
Vinesh Phogat Disqualified: काल सामना खेळली आणि आज अपात्र; हे कसं काय? काय आहे वजनाचं नेमकं गणित?
Vinesh Phogat Disqualified in Olympics: विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेश फोगाट आज 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकासाठी खेळणार होती. पण त्याआधीच 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र जाहीर करण्यात आलं.
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Olympics 2024: भारताला मोठा धक्का! Gold Medal च्या मॅचपूर्वीच विनेश फोगाट अपात्र
Olympics 2024: विनेश फोगाटचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं. वजन अधिक भरल्यामुळे अपात्र. विनेशला 50 किलो गटात होती गोल्ड मेडलची संधी
Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक
Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.