पिंपरी-चिंचवड | स्कूबा डायव्हर ओवी झाली लेखिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 10:18 AM ISTज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:32 PM ISTसमाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:31 PM ISTज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन
संपूर्ण युगाचं भान असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक अरुण साधू यांचं आज पहाटे चार वाजता मुंबईच्या सायन रुग्णालयात निधन झालं.
Sep 25, 2017, 08:42 AM ISTअमेरिकन लेखकचा दावा, 'या वर्षाच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प देणार राजीनामा'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात. हा दावा पत्रकार टोनी श्वार्टझ यांनी केलाय.
Aug 18, 2017, 04:23 PM IST'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 27, 2016, 10:48 PM ISTज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचे निधन
महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारेज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.
Oct 29, 2016, 04:02 PM IST'काला चष्मा' गाणं पंजाबच्या पोलीस कॉन्स्टेबलचं
‘काला चष्मा’ हे गाणं वेगवेगळ्या वयोगटातील रसिकांना ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याचे बोल पंजाबच्या पोलिस दलातल्या एका कॉन्स्टेबलने लिहिले आहेत.
Sep 11, 2016, 03:48 PM ISTमुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही - पाकिस्तानी लेखक
मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही - पाकिस्तानी लेखक
Nov 25, 2015, 10:08 AM IST'मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही'
देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्यानं माझ्या पत्नीला भीती वाटत होती आणि तिनं हा देश सोडाय़ची इच्छा व्यक्त केली होती, या विधानामुळे आमीर खान वादात अडकलाय. त्याच्यावर सर्व स्तरांवर टीका होत असतानाच पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनीही आमिरला टोला हाणलाय.
Nov 25, 2015, 09:30 AM IST