VIDEO : मोदींसाठी हे हिंदी गाणे सादर केले आणि मोदींनी अशी दिली दाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले.
Apr 28, 2018, 10:10 AM ISTभारत - चीन दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची संधी - पंतप्रधान मोदी
भारत आणि चीनचे अनेक शतकांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आहे.
Apr 28, 2018, 08:41 AM ISTपंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर, संबंध दृढ करण्यावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी चीनच्या वुहान इथं पोहोचलेत.
Apr 27, 2018, 11:39 AM ISTभारतापुढे चीनचं नवं आव्हान, सीमावर्ती भागात 'पीएलए' तैनात
भारतासमवेत आपल्या शेजारील देशांच्या अडचणींत भरच पडेल असे निर्णय वारंवार चीन सरकारकडून घेतले जात आहेत.
Mar 22, 2018, 08:56 AM ISTशी जीनपिंग चीनचे आजीवनकाळ राष्ट्रपती राहणार
चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांचा आजीवन राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. जीनपिंग यांचा कार्यकाळ पू्र्ण होताच त्यांना आजीवनकाळ राषट्रपतीपदाचा अधिकार प्राप्त आहे.
Mar 11, 2018, 10:09 AM ISTलोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदी तिसरे, ट्रम्प-जिनपिंगला टाकले मागे
दावोस(स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुडन्यूज आलीये. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे जगातील तिसऱे लोकप्रिय नेते बनलेत. गॅलप इंटरनॅशनलने हे सर्वेक्षण केलेय.
Jan 12, 2018, 11:20 AM ISTचीनची 'गरीबी हटाव' मोहीम; ९८ लाख लोकांचे करणार स्थलांतर
चीनचा हा प्रयोग किती यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेन. मात्र, तूर्तास तरी, चीनची ही मोहीम जगभरातून कुतूहलाचा विषय ठरली आहे.
Jan 7, 2018, 04:50 PM ISTमोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान
स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.
Nov 27, 2017, 08:42 PM ISTचीनचे अध्यक्ष शी जिनपिंगच्या खुर्चीला मिळणार होता धक्का
चीमनमधील कम्युनिस्ट पक्षातील व्यवस्थेची भिंत किती गडद आहे, याची जगभरात माहिती आहे. अशा या पक्षाचे नेते शी जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष आहेत. शी जिनपिंग यांच्याबाबतची एक बातमी नुकतीच प्रकाशात आली. जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Oct 21, 2017, 11:39 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट
भारत आणि चीनदरम्यान सिक्कीमवरून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची जर्मनीमध्ये भेट झाली.
Jul 7, 2017, 07:46 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTशी जिनपिंग यांना टाळून ओबामांची मोदींना गळाभेट...
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना चक्क टाळलं...
Sep 8, 2016, 11:12 PM ISTजगभरातून खिल्ली उडाल्यानंतर चीनने हटवला सोन्याचा माओचा पुतळा
चीन गणराज्याचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पार्टीचे दिग्गज नेता माओत्से तुंगच्या पुतळ्याला चीनच्या सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 8, 2016, 10:53 PM ISTचीन दौरा: मोदी-जिनपिंग भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 11:00 AM IST