y category security

'काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या सुरक्षेत वाढ, या दर्जाची थेट सुरक्षा

काश्मीर फाईल्सचे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय.  

Mar 18, 2022, 04:54 PM IST

उन्नाव गॅंगरेप : भाजप आमदार कुलदीप सिंगच्या अडचणीत वाढ, सरकारने काढून घेतली Y श्रेणीची सुरक्षा

या भाजप आमदाराची वाय श्रेणीची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Apr 20, 2018, 11:36 AM IST